Explore

Search

April 22, 2026 2:49 am

लेटेस्ट न्यूज़

Satara News : सौ. वसुंधरा योगेशराव गोळे यांचे अल्पशा आजाराने निधन

कुडाळ : दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि. मुंबई चे मा. चेअरमन व विद्यमान संचालक योगेशराव हरिभाऊ गोळे यांच्या सुविद्य पत्नी सौ. वसुधा योगेशराव गोळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 42 होते. सातारा येथील मीनाक्षी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अंत्यसंस्कार रविवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता संगम माहुली, सातारा येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा दिग्विजय योगेशराव गोळे वय वर्षे 18, आदित्य योगेशराव गोळे वय वर्षे 13 तसेच दीर डॉ. प्रतापराव हरिभाऊ गोळे (मीनाक्षी हॉस्पिटल सातारा) सासू, नणंद, आई, वडील, भाऊ व भावजय असा परिवार आहे.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy