प्रतिनिधी ; अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट ११ एप्रिलला रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्याच्या केवळ ट्रेलरवरुनच प्रचंड गदारोळ झाला. हिंदू महासभेच्या आक्षेपा नंतर सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटात काही कट हि सुचवलेले आहेत . या सगळ्या वादाबद्दल ज्येष्ठ लेखक, ब्लॉगर राजू परुळेकर यांनी एक youtube वर wide angel with प्रशांत कदम या चैनल ला स्फोटक अशी मुलाखत दिली आहे..
