सातारा : कार दुरुस्तीसाठी दिल्यानंतर त्याची परस्पर विल्हेवाट लावून ती विकल्याप्रकरणी शोएब महम्मद शेख (रा.करंजे) याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी सुप्रिया राहूल लोखंडे (रा. पुणे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. ऑक्टोबर 2023 मध्ये घडली असून तक्रार आता दाखल झाली आहे.
