Explore

Search

April 15, 2025 5:51 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Crime News : युवती बेपत्ता

सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 रोजी सातारा तालुक्यातील एक युवती घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार वायदंडे करीत आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy