सातारा : देशामध्ये २५ ऑगस्ट ते ८ सप्टेबर हा कालावधी नेत्रदान पंधरवाडा म्हणुन साजरा केला जातो. यानिमित्त रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा रुग्णालय सातारा येथे नेत्रदान जानजागृतीसाठी वॉकेथॉन (वॉक फॉर आय डोनेशन ) आयोजित केला आहे. याचा मार्ग सिव्हिल हॉस्पीटल सातारा ते शेटे र्चाक व तेथुन परत सिव्हील हॉस्पीटल सातारा असा आहे.
