Explore

Search

April 21, 2026 8:08 pm

लेटेस्ट न्यूज़

Mumbai News : शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी वाहिली बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दि.17 शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा 12व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मारकावर अभिवादन केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील शिवाजी पार्कमधील स्मारकावर उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांनी राज्यभरातून स्मारकावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy