Explore

Search

April 3, 2026 1:04 am

लेटेस्ट न्यूज़

मुंबईत EVM बंद पडल्यास ” PADU “वापरणार !

BMC Election 2026 PADU Machin: मुंबईत EVM बंद पडल्यास PADU वापरणार ,’पाडू’ नेमकं काय काम करतं?, A टू Z माहिती

  1. मुंबई महापालिका निवडणुकीत नव्याने वापरण्यात येणारे आणि राज ठाकरे यांनी आक्षेप घेतलेलं PADU मशीन नेमकी काय आहे?, याची माहिती समोर आलेली आहे.
  2. PADU मशीन म्हणजेच printing Auxiliary Display Unit
  3. मुंबई महापालिका निवडणुकीत भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीची M3A हे मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत.
  4. या यंत्राद्वारे नोंदविलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला पॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे.
  5. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल, तर भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या PADU युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
  6. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला 140 PADU मशीन प्राप्त झालेल्या आहेत.
rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy