Explore

Search

April 26, 2025 7:03 pm

लेटेस्ट न्यूज़
सोशल

Satara News : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने अध्यासन व्हावे

साहित्यिक अरुण जावळे यांची मागणी सातारा : माणसाच्या जगण्याचा आणि जीवनाचा सरनामा हा विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. त्याशिवाय अनिष्ट रूढी, भाकड प्रथा, परंपरा यांच्या  सांस्कृतिक व

Ganesh Festival : गणेश उत्सव मंडळांना सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे आवाहन

सातारा :  मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ४१(क) नुसार धार्मिक व सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी वर्गणी, देणगी जमा करावयाची असल्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची

Satara NCP News : स्मिता देशमुख यांचा सातारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून सत्कार

सातारा : महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवशाहीचा गौरव व्यक्त करणार्‍या संमेलनात स्मिता देशमुख (Smita Deshmukh) यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक व उद्योजक अशा

Satara News : दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घ्यावा

सातारा : समाजातील दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व दिव्यांगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची

Pune Thane Metro : पुणे आणि ठाणे शहरात मेट्रोचे जाळे अजून घट्ट आणि गतिमान करण्यात येणार

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा केलेली नाही. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुणे आणि ठाण्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली

Satara Lions Club News : रुग्णसेवेबाबत लायन्स क्लब चे योगदान कौतुकास्पद : डॉ. युवराज करपे

स्वातंत्र्य दिनी जिल्हा रुग्णालय परिसरातील वॉटर एटीएम मशीनचे लोकार्पण उत्साहात सातारा : रुग्णसेवेबाबत (Patient care) लायन्स क्लब (Lions club) चे योगदान कौतुकास्पद आहे. लायन्स क्लब

Satara News : शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानाच्या जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा  :  सातारा तालुक्यातील आरे गाव येथे शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानासाठी जागेचा प्रश्न बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. या संदर्भात त्यांच्या मातोश्री कालिंदी महाडिक

Satara News : महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पूर्णाकृती पुतळा त्वरीत बसवावा : पालकमंत्री शंभूराज देसाई 

सातारा :  महाबळेश्वर बाजार पेठेच्या चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार  छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसविण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी

Satara News : हर घर तिरंगा अभियानांतर्गत पाटण येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

नागरीक व विद्यार्थ्यांचा उस्त्फुर्त प्रतिसाद सातारा  :  हर घर तिरंगा अभियानांतर्गत पाटण महसूल प्रशासनामार्फत मेरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मेरेथॉन स्पर्धेला पाटणकरांनी उस्त्फुर्त

Mahavitran News : महावितरण प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे विजपुरवठा करणार

मुंबई :   प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौर उर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या गावात प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना 3 किलोवॅट पर्यंत 78000 रुपयांची सबसिडी देण्यात येणार असून पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्यगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरण आवाहन करणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निवासी घरगुती ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट 30,000 रुपये अनुदान दोन किलोवॅट पर्यंत मिळते. तीन किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी रु. 18,000 अनुदान मिळते. तीन किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान रु. 78,000 पर्यंत मर्यादित आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील आदर्शगाव मान्याचीवाडी ह्या गावाला लवकरच शंभर टक्के सौर उर्जेव्दारे विद्युत पुरवठा करण्यात येणार असून हे गाव लवकरच सौरग्राम म्हणून नावलौकीकाला येणार आहे. महावितरणव्दारे शंभर टक्के सौर उर्जेसाठी निवड करण्यात आलेल्या गावांची नावे कंसात दिलेली आहे – जालना जिल्हा (पातोडा,दारेगाव), बीड जिल्हा (नानदी, आनंदवाडी), लातूर जिल्हा (नवीन आदर्श कॉलनी, मयूरबन सोसायटी),  हिंगोली जिल्हा (सुलदळी गोरे, दातेगाव ), नांदेड जिल्हा ( हाडोळी,दवणगिर),  परभणी जिल्हा ( आंबेटाकळी, मुरूमखेडा),  पेण मंडळ (पाडवी पठार, वडवल ), वाशी मंडळ ( नेरेपाडा गाव, सिवानसाई गाव),  धुळे जिल्हा ( कलगाव, नाथे), जळगाव जिल्हा ( निंबोल, पातोंडी),  नंदुरबार जिल्हा (मोहिदा, ब्राहमणपुरी),  कल्याण मंडळ-1 ( शिरवली कुंभारली),  कल्याण मंडळ-2 (गोलभान, मोहोप ), पालघर जिल्हा ( अक्करपट्टी, कोलगाव),  वसई मंडळ (शिवनेरी, निर्वाण ),  रत्नागिरी जिल्हा (फुरुस, असूर्डे),  अहमदनगर जिल्हा ( पारेगाव, हिवरे बाजार),  मालेगाव मंडळ (वाके, निंबोळा ),  नाशिक मंडळ (कोनांबे, दारणा सांगवी),  अकोला जिल्हा ( सौंदाळा, सांगलुड),  बुलढाणा जिल्हा (बजरंग नगर-सागवान एरिया, सावजी लेआउट, सुताळा खुर्द), वाशिम जिल्हा ( झकलवाडी, पारवा ), अमरावती जिल्हा (नवाथे, काठोरा ), चंद्रपूर जिल्हा ( सोमनाथ, आनंदवन), गडचिरोली जिल्हा (कोंढाणा तुंबडी मेंढा ), भंडारा जिल्हा (भोसा, दहेगाव ),  नागपूर ग्रामीण मंडळ (चिखली,सिंधी ), नागपूर शहर मंडळ ( किरमीती भारकस, कॉस्मोपॉलिटन), वर्धा जिल्हा (नागझरी, नेरी मिर्जापुर ),  बारामती मंडळ (वंजारवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव),  सातारा जिल्हा ( मान्याची वाडी),  सोलापूर जिल्हा ( चिंचणी, औज),  कोल्हापूर जिल्हा (शेळकेवाडी, पिराचीवाडी ), सांगली  जिल्हा (झुरेवाडी निमसोड ), गणेशखिंड मंडळ ( शिवतीर्थ नगर, सेक्टर 25 निगडी)

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy