Explore

Search

April 13, 2025 12:27 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़
May 27, 2024

Political News : राज्यसभेची जागा सातारा जिल्ह्याला मिळणार

अजितदादा पवार यांचे मुंबईच्या बैठकीत स्पष्ट निर्देश सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यास राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे. ती

Crime News : घरफोडीतील आरोपी 18 तासांमध्ये जेरबंद

शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई, नऊ लाख दहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत सातारा : घरफोडी प्रकरणातील आरोपी शाहूपुरी पोलिसांनी आपल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 18 तासांमध्ये जेरबंद केला.

Satara : कबुतराच्या ढाबळ प्रकरणावर अखेर चर्चेने पडदा

,11 जून रोजी पोलीस बंदोबस्तात ढाबळ काढणार, मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन सातारा : शनिवार पेठ येथील श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ उद्यानातील कबुतरांच्या ढाबळ प्रकरणावर अखेर चर्चेने पडदा

Water movement in Kusumbi : कुसुंबीत पाणी चळवळीला वेग

शेकडो हातांनी केली सुरूवात; कोट्यवधी लीटर पाणी आडवण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार कुसुंबी : पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जावली सारख्या अतिवृष्टीच्या तालुक्यातही उन्हाळ्यात हंडाभर

Health News : योगाला बनवा दैनंदिन जीवनाचा भाग; राहाल निरोगी

कामाच्या दरम्यान योगा ब्रेक घ्या : तुमच्या कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे तुमच्याकडे योगा क्लासला जाण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही कामाच्या दरम्यान योगा ब्रेक घेऊ शकता. घर

Satara : कोयना धरणात पाणीसाठा कमी, तरी जुलैपर्यंत चिंता नाही

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा मे महिनाअखेर कमी झाला असला तरी किमान दि. १५ जुलैपर्यंतही चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील बहुतांशी

Satara : रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असताना कामगाराचा मृत्यू

सातारा : सातारा रेल्वेस्थानकात बांधकाम सुरू असलेल्या पार्सल विभागाच्या इमारतीचा लॉप्ट कोसळून परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

New Delhi : बाल रुग्णालयाला लागलेल्या आगीत 7 अर्भकांचा मृत्यू, १२ बालकांची सुटका

नवी दिल्ली : पूर्व दिल्लीच्या विवेक विहार भागातील एका खासगी बाल रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सात नवजात बालकांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

10th result : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के, कोकण विभागात मुलींची बाजी

पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे.

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy